You are currently viewing ●…जागतिक पारायण…●

●…जागतिक पारायण…●

जय गजानन...

...संत गजानन भक्त परिवार...


चला ९ जानेवारीला (रविवारी) जागतिक पारायण करूया.
नववर्षाच्या सुरवातीलाच महाराजांच्या चरित्र-ग्रंथाचे वाचन करू या.
एक दिवस तरी सर्व कामे बाजूला ठेऊन महाराजांची उपासना करू या.


महाराजांचा आशीर्वाद घेऊ या.


जय गजानन.

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply