“ज्याचे अक्षर मोती, त्याच्यावर गजाननाची विशेष प्रीती…!” Post author:Rohit Post published:July 21, 2023 Post category:Informative Post comments:0 Comments ग. म. भ. श्री. प्रशांत लाड, रा. कराड (Director, Sunbeem Institute, Karad), 9881208114 या माऊलींनी स्वतः लिहिलेला हस्तलिखित “श्री. गजानन विजय ग्रंथ” एक अतिशय सुंदर रचना बनला आहे. ही सेवा पाहून यासमयी ग. म. भ. उदय दातीर, रा.खर्डी यांनी मला सांगितलेल्या एका ओळीचा उल्लेख इथं आवर्जून करावासा वाटतो, “ज्याचे अक्षर मोती, त्याच्यावर गजाननाची विशेष प्रीती…!” माऊली आपली ग्रंथलेखनाची सेवा, आपला सेवाभाव मनाला जाणवून जाते. हा प्रशांत माऊलींचा हस्तलिखित श्री गजानन विजय ग्रंथ आपल्यासमोर प्रस्तुत करताना अतिशय आनंद होत आहे… ...Click here to download the pdf... Rohit संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118 You Might Also Like Watch “महाराजांचा एक तरी गुण घ्या..” on YouTube March 11, 2023 प्रभू “राम”… March 30, 2023 🙏जय गजानन माऊली🙏 December 13, 2022 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.