🌹Il जय गजानन ll 🌹
श्री गजानन विजय ग्रंथ
महापारायण सोहळा
आयोजक-जय गजानन माऊली समुह, कोल्हापूर
या ग्रुप अंतर्गत असणाऱ्या 114 पारायण ग्रुप तर्फे आयोजित… महा पारायण सोहळा कोल्हापूर मध्ये रविवार दि.३ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे.
कु, सुरभी सुनील ढगे,पुणे . दुसरीत शिकणारी ही चिमुकली गजानन विजय पोथीचे मुखोदगत पारायण करणार आहे.. कोल्हापूर मध्ये सुरभीचे पारायण प्रथमच होत आहे..संपूर्ण महाराष्टात सध्या तिचे अनेक पारायण सुरु आहेत. गजानन महाराज भक्तांनी या सुवर्णसंधीचा जरूर लाभ घ्यावा.
पारायणाची वेळ -सकाळी 7:15
सह आयोजक
संत गजानन महाराज उपासना परिवार-कोल्हापूर
गण गण गणांत बोते भक्तगण मंडळ -कोल्हापूर
संपर्क नंबर (नोंदणीसाठी)
सौ शोभा सतीश राऊत 9923897898
शोभा राऊत 9923897898
रोहिणी केस्तीकर 9284632904
श्री. अमित माने 9922231461
श्री सुधाकर सुतार 9822027557
श्री अमर काजवे 9225804385
स्थळ – गुरुकृपा सांस्कृतिक भवन
शिवाजी पुलापासून जवळ, भारत पेट्रोल पंप व हॉटेल अन्नपूर्णा जवळ. जोतिबा-पन्हाळा रोड, वडणगे फाटा. कोल्हापूर
पारायणासाठी येताना स्वतःचा श्री गजानन विजय ग्रंथ आणावा
ll जय गजानन माऊलीll
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹