Sant. Gajanan Maharaj temple at village Male(Kolhapur).

जय गजानन…! श्री गजानन…!!

पाठीशी असता गजानन गुरु,
व्यर्थ चिंता मी कशाला करू??

गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशीच अवघें हरी, दुरीत तेंवि दुर्वासना ।।
नसे त्रिभुवनामधे तुजविणे आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।

प्रतिदिन दर्शन घेणारा भास्कर...!!
लाभ भक्तीचा...
लाभ संतदर्शनाचा...

Leave a Reply