●…“संजीवन समाधी”…●

संजीवन समाधी घेऊनगेले शतक उलटूनतरीही महाराज तुम्हीभक्तांसाठी येता धावून समाधी घेताना महाराजगेलात सर्वांना   सांगूनगेलो असे समजू नकाहे सत्य  देता दाखवून महाराज तुम्ही आहातस्थित पुण्य शेगांव नगरीम्हणूनच आम्हां वाटतेहिच आहे काशी पंढरी त्याकाळचे भक्त…

0 Comments