●…जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा…●

जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा । गुरुविण कोण असे, सांगा मज कामाचा । अंधारातून काढून भक्तां, मार्ग दावी रामाचा । एकची गुरु आपुला, शेगांवी ग्रामाचा । जय जय…

0 Comments

●…अवलीया  बाबा…●

●…अवलीया  बाबा…● अवलीया अवलीया माझे गजानन बाबा अवलीया ||   रूप गोजीरे तुमचे बाबा आजानुबाहू तुम्ही यतिवरा उंच सडसडीत वर्ण सावळा सतेज की हो तुमची काया...   अवलिया अवलिया  माझे...…

0 Comments

●●…नामाची महती…●●

संतमहंत सांगतीधरा नामाची संगती ll सदा  नाम  मनी धराटाका जाळूनी विकारा ll नाम आहे सर्वोपरीजाईल  दुर्गुण दुरी ll नामाची लागता गोडीदिखाव्याचा मोह सोडी ll नाम सोबत   सदैवपाठ सोडील दुर्दैव ll नाम हृदयी ठसतेराग लोभ शांतविते…

0 Comments