●●…नामाची महती…●●

संतमहंत सांगतीधरा नामाची संगती ll सदा  नाम  मनी धराटाका जाळूनी विकारा ll नाम आहे सर्वोपरीजाईल  दुर्गुण दुरी ll नामाची लागता गोडीदिखाव्याचा मोह सोडी ll नाम सोबत   सदैवपाठ सोडील दुर्दैव ll नाम हृदयी ठसतेराग लोभ शांतविते…

0 Comments