“…पार्वती आणि गंगा…”
●…पार्वती आणि गंगा…●.पार्वती आणि गंगा ।दोघीही हिमनग दुहिता ।एक म्हणे मी बसे वामांकावरी ।दुसरी म्हणे मी शोभे मास्तकावरी ।।१।। दोघीही शिवास ध्याती ।एक तयाची शिवशक्ती ।गंगा म्हणे मी तर ।देतसे लोका…
0 Comments
August 11, 2022