!! श्री स्वामी समर्थ !!
कितीक सरले कितीक उरले,आयुष्याला मोजु नका.मस्त जगूया आनंदाने,मंत्र मुळी हा सोडू नका.श्री स्वामी समर्थ !!...नाही पटले काही जरीहीउगाच क्रोधीत होऊ नका.व्यक्ती तितक्या विचारधारा, मंत्र मुळी हा सोडू नका.श्री स्वामी समर्थ…
0 Comments
September 14, 2022