शेगांवचा तो गाभारा

शेगावीच्या त्या गाभार्यात पोचल्यावर ही शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंगंड आपसुक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रु तरळतात... ही कोणती…

0 Comments