।। श्री रेणुकादेवी स्त्रोत-स्तवन ।।

अंबे महान्निपुरभैरवी आदिमाये ।दारिद्रय दुःखमय हारुनि दावी पाये ।तुझा अगाद महिमा वदती पुराणी ।श्री रेणुके भगवते वरदे भवानी...||१|| आता क्षमा करि शिवे अपराध माझा ।मी मुठ केवळ असे परी दास…

0 Comments