उमेद…!
एका घरात पाच दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळुन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.! आणि तो विझुन गेला. तो दिवा होता…
0 Comments
December 16, 2024