You are currently viewing ●…जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा…●

●…जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा…●

जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा ।

गुरुविण कोण असे, सांगा मज कामाचा ।

अंधारातून काढून भक्तां, मार्ग दावी रामाचा ।

एकची गुरु आपुला, शेगांवी ग्रामाचा ।

जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा ।

– ग. म. भ. शशिकांत पोकळे दादा,
संत गजानन भक्त परिवार…

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply