“गुढीपाडवा ते श्रीरामनवमी”
(दि.२२ मार्च गुढीपाडवा ते दि.३० मार्च श्रीरामनवमी )
९ दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ पारायण…!!
९ दिवसांमध्ये खालील प्रमाणे अध्याय वाचन करावे.
३+३+३+२+२+२+२+२+२ =२१
नवीन वर्षामध्ये पारायण सेवेमध्ये सहभागी व्हा.
🙏💐॥जय गजानन माऊली॥💐🙏
“गण गण गणांत बोते”
॥जय श्रीराम.॥