
सोमवार दि. ३१ जुलै २०२३ रोजी, अधिक श्रावणमास उपासनेनिमित्त, कोल्हापूर येथे होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा.
नाव नोंदणी करिता संपर्क.
१) अमित माने. ९९२२२३१४६१
२)सुधाकर सुतार ९८२२०२७५५७
३) अमर काजवे ९२२५८०४३८५
४) गणेश रेळेकर ९५९५२०४३२१
५)सौ शोभाताई राउत ९९२३८९७८९८
६)रोहिणीताई केस्तिकर ९२८४६३२९०४
७)सौ. स्वाती भोसले ८८०५२३९०८४