जीवनात किती हि विपरीत विपरित परिस्थिती येवू द्या,
मन काहि नकारात्मक बोलु द्या,
त्याला स्पष्ट सांगा,
अरे मना, अनंतकोटि ब्रम्हांडाचे मालक महाराज आहेत मी त्यांचे बाळ आहे. ते सोबत असताना मी संकटां समोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अतुट भक्तीची भावना आहे. त्यांच्यावर माझी पूर्ण श्रध्दा आहे. मी आपले कर्म प्रामाणिकपणे करत रहाणार आणि त्या संकटांना गुडघे टेकण्यास भाग पाडणार.
एवढा विश्वास माझा माझ्या महाराजांवर आहे.
🙏🏻🌹जय गजानन माऊली🌹🙏🏻