||श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण||
सोमवार दि. ३१ जुलै २०२३ रोजी, अधिक श्रावणमास उपासनेनिमित्त, कोल्हापूर येथे होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणसोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा.नाव नोंदणी करिता संपर्क.१) अमित माने. ९९२२२३१४६१२)सुधाकर सुतार ९८२२०२७५५७३) अमर…