●…जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा…●
जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा । गुरुविण कोण असे, सांगा मज कामाचा । अंधारातून काढून भक्तां, मार्ग दावी रामाचा । एकची गुरु आपुला, शेगांवी ग्रामाचा । जय जय…
जय जय घोष करा, जय जय गुरुनामाचा । गुरुविण कोण असे, सांगा मज कामाचा । अंधारातून काढून भक्तां, मार्ग दावी रामाचा । एकची गुरु आपुला, शेगांवी ग्रामाचा । जय जय…
●…अवलीया बाबा…● अवलीया अवलीया माझे गजानन बाबा अवलीया || रूप गोजीरे तुमचे बाबा आजानुबाहू तुम्ही यतिवरा उंच सडसडीत वर्ण सावळा सतेज की हो तुमची काया... अवलिया अवलिया माझे...…
संतमहंत सांगतीधरा नामाची संगती ll सदा नाम मनी धराटाका जाळूनी विकारा ll नाम आहे सर्वोपरीजाईल दुर्गुण दुरी ll नामाची लागता गोडीदिखाव्याचा मोह सोडी ll नाम सोबत सदैवपाठ सोडील दुर्दैव ll नाम हृदयी ठसतेराग लोभ शांतविते…
संजीवन समाधी घेऊनगेले शतक उलटूनतरीही महाराज तुम्हीभक्तांसाठी येता धावून समाधी घेताना महाराजगेलात सर्वांना सांगूनगेलो असे समजू नकाहे सत्य देता दाखवून महाराज तुम्ही आहातस्थित पुण्य शेगांव नगरीम्हणूनच आम्हां वाटतेहिच आहे काशी पंढरी त्याकाळचे भक्त…
१) “ रामनाम हे ओंकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे. ”२) “ नामस्मरण 'समजून' करावे. समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून. ”३) “ परमात्म्याने आपल्याला…
जय गजानन... ...संत गजानन भक्त परिवार... चला ९ जानेवारीला (रविवारी) जागतिक पारायण करूया. नववर्षाच्या सुरवातीलाच महाराजांच्या चरित्र-ग्रंथाचे वाचन करू या. एक दिवस तरी सर्व कामे बाजूला ठेऊन महाराजांची उपासना करू…
श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा(गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.श्रीमहालक्ष्मीची अनेक…
- अभय आचार्य- संकलन,सुरेंद्र रविंद्र पाटील. गाणगापूरला मठात कायम समाराधना होत असत. नैको S पि दिवसो यातो विना ब्राह्मणभोजनम् ll समाराधना नाही असा…
-संग्राहक,विजय दत्तात्रय सुवर्णकार केरळमधील कोट्टायम जिल्ह्यामध्ये असणारं तिरुवरप्पू (स्थानिक मल्याळम् उच्चार 'थिरुवरप्पू', पिनकोड ६८६०२०) या गावी असलेलं आणि दिवसभरात केवळ दोन मिनिटांसाठी बंद…