कृपा…

"खामगांवी डॉक्टर कवरा, तीर्थ आणि अंगारा | आपण नेऊन दिलांत खरा, ब्राह्मणाच्या वेषानें || ज्यायोगें व्याधी त्याची, समुळ हरण झाली साची | तुम्ही काळजी भक्तांची, अहोरात्र वहातसां || कन्या हळदी…

0 Comments

●…कर्पूरार्ती…●

Listen/Download mp3 Download pdf जयजय कर्पूरगौरा ।तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।। भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।।इंदु लल्लाटी शोभतसे कटी ।गजचर्म व्याघ्रांबरा ।शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१ ।।  श्वेतासनी महाराज विराजित…

0 Comments

श्रींचे गादी समोर होणारी सायंकाळची आरती…

।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय । । (चाल आरती भुवनसुंदराची ) ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।। देई सद्बुध्दी…

0 Comments