…लक्ष्मी-गणेश-आणि प्रभू राम…

दसरा संपला होता,  दीपावली जवळ आली होती, तेवढ्यात एके दिवशी कांही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात  शिरला. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी…

0 Comments