श्री गजानन विजय ग्रंथ, नुतन वर्ष पारायण सेवा…!
"गुढीपाडवा ते श्रीरामनवमी" (दि.२२ मार्च गुढीपाडवा ते दि.३० मार्च श्रीरामनवमी ) ९ दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ पारायण...!! ९ दिवसांमध्ये खालील प्रमाणे अध्याय वाचन करावे.३+३+३+२+२+२+२+२+२ =२१ नवीन वर्षामध्ये पारायण सेवेमध्ये…
0 Comments
March 22, 2023