“खामगांवी डॉक्टर कवरा, तीर्थ आणि अंगारा |
आपण नेऊन दिलांत खरा, ब्राह्मणाच्या वेषानें ||
ज्यायोगें व्याधी त्याची, समुळ हरण झाली साची |
तुम्ही काळजी भक्तांची, अहोरात्र वहातसां ||
कन्या हळदी माळ्याची, बायजा नामें मुंडगांवची |
ही तुमच्या कृपे जनीची, समता पावती झालीसे ||132||”
🌹🙏जय श्री गजानन महाराज🙏🌹
आपली कृपा दृष्टी सर्व भक्तांवर असु द्यावी, अशी सहृदयी प्रार्थना करितो…!!