You are currently viewing …मार्गशीर्ष मास – श्री गजानन विजय पारायण…

…मार्गशीर्ष मास – श्री गजानन विजय पारायण…

मार्गशीर्ष महिना हा व्रत- वैकल्यांचा महिना मानला जातो. याकाळात मोठ्या भक्ती- भावाने उपासना केल्या जातात.
आपण मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष पौर्णिमा (देव दीपावली ते श्री दत्तात्रेय जयंती) बुधवार दि.१३ डिसेंबर ते मंगळवार दि.२६ डिसेंबर पर्यंत, श्री गजानन विजय ग्रंथाचे १४ दिवसीय पारायण करणार आहोत.

तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये “दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा जप करावयाचा आहे.

अध्याय वाचन खालील प्रमाणे करावे.
बुधवार दि.१३ डिसेंबर-अध्याय क्र.-१,२
गुरूवार दि.१४ डिसेंबर-अध्याय क्र.-३,४
शुक्रवार दि.१५ डिसेंबर-अध्याय क्र.-५,६
शनीवार दि.१६ डिसेंबर-अध्याय क्र.-७,८
रविवार दि.१७ डिसेंबर-अध्याय क्र.-९,१०
सोमवार दि.१८ डिसेंबर-अध्याय क्र.-११,१२
मंगळवार दि.१९ डिसेंबर-अध्याय क्र.-१३,१४
बुधवार दि.२० डिसेंबर-अध्याय क्र.-१५
गुरूवार दि.२१ डिसेंबर-अध्याय क्र.-१६
शुक्रवार दि.२२ डिसेंबर-अध्याय क्र.-१७
शनीवार दि.२३ डिसेंबर-अध्याय क्र.-१८
रविवार दि.२४ डिसेंबर-अध्याय क्र.-१९
सोमवार दि.२५ डिसेंबर-अध्याय क्र.-२०
मंगळवार दि.२६ डिसेंबर-अध्याय क्र.-२१

॥जय गजानन.॥

गण गण गणांत बोते ॥

संत गजानन उपासना परिवार, कोल्हापूर.

…मार्गशीर्ष मास – श्री गजानन विजय पारायण २०२३…

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply